Covid-19: कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत वाढ, 17 हजार 135 नवीन रुग्णांची नोंद

2022-08-18 2

देशात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ झाली आहे. मागील 4 दिवसापासून कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट झाल्याचे वृत्त होते, जाणून घ्या आकडेवारी