Monkeypox विषाणूवर लवकरच येणार लस, अदर पुनावाला यांनी दिली माहिती
2022-08-18 20
भारतात मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. दरम्यान, मंकीपॉक्स आजाराची आकडेवारी वाढत असतांना अद्याप या आजारावर कोणतेही रामबाण उपचार किंवा लस नाही. मंकीपॉक्स विषाणूचे थैमान पाहता जगभरात मंकीपॉक्सवर लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.