CNG Rate : सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, सीएनजी 6 तर पीएनजी 4 रुपयांनी महागला
2022-08-18
24
वाढत्या महागाईच्या झळा जनसामान्यांना सोसाव्या लागत आहे. GST मध्ये बदल झाल्यामुळे अनेक गोष्टींचे भाव वाढले आहेत. अन्नधान्यापासून ते पेट्रोलपर्यंत सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत.