Gold Rate: देशात सोन्याचे दर लवकरच होणार कमी, आता ‘वन नेशन वन गोल्ड रेट’ नुसार ठरणार किंमत

2022-08-18 1

सोन्याचे भाव लवकरच कमी होणार आहेत. वन नेशन, वन गोल्ड या योजनेमुळे लवकरच सोन्याचे भाव कमी होणार आहेत. वन नेशन, वन गोल्ड या रेट योजनेमुळे देशात सगळीकडे एकाच दरात सोने मिळणे शक्य झाले आहे.

Videos similaires