Eknath Shinde यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या विमान थांबवण्याच्या किस्स्यावर स्पष्टच सांगितलं
2022-08-02 17,763
वैमानिकानं १० मिनिटांसाठी विमान थांबवलं होतं, या व्हायरल व्हिडीओमागे नेमकं काय कारण होतं, हे आज पुण्यात मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी स्पष्ट सांगितलं #EknathShinde #Shivsena #viralvideo #Pune #maharashtra