संसदेचं अधिवेशन सुरु आहे. या आधिवेशनाच्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी जीएसटीवर एक कविता सादर केली. या कवितेतून त्यांनी सरकारच्या जीएसटी धोरणावर टीका केली.