नागपंचमीला नागदेवतांची पूजा कशी करावी? How to do Naagdevata pooja on Naagpanchami? #shorts

2022-08-02 1

यंदा मंगळवार दिनांक २ ऑगस्ट या दिवशी नागमंचमी सण आहे. या दिवशी नागाची घरोघरी पूजा केली जाते. पण नागपंचमी नेमकी कशी साजरी करावी? आणि नागाची पूजा कशी करावी? त्याबद्दल अचूक माहिती फार ठराविकच लोकांना माहित असते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण नागपंचमीला नागदेवतांची पूजा कशी करावी? त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्क बघा -

#naagpanchami #naagpanchami2022 #naagpanchamipooja #naggin #lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires