वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या 6 वर्षीय चिमुकलीने PM Narendra Modi यांना लिहिले पत्र, पाहा काय म्हणाली चिमुकली

2022-08-18 5

वाढत्या महागाईचा फटका प्रत्येक जनसामान्यांना बसत आहे.आता लहान मुलांनाही महागाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.महागाईने त्रस्त असलेल्या इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या एका चिमुकलीने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहिले आहे.