Viral Video Ragging: रॅगिंगचा व्हिडिओ व्हायरल, 7 विद्यार्थ्यांवर कारवाई, पाहा व्हिडीओ
2022-08-18
1
मध्यप्रदेश रतलाम येथील मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या रॅगिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 28 जुलै रोजी रॅगिंगची घटना घडली होती.