Ellora Caves: औरंगाबादच्या वेरूळ लेणी येथे बसवली जाणार Hydraulic Lift, जाणून घ्या संपूर्ण माहिती

2022-08-18 8

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात स्थित युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट असलेल्या वेरूळ लेणी येथे हायड्रोलिक लिफ्ट बसवण्यात येणार आहे. हायड्रोलिक लिफ्ट बसवण्यात आलेले वेरूळ हे देशातील पहिले स्मारक असणार आहे.