Sanjay Raut-Nawab Malik असो की Sharad Pawar, Uddhav Thackeray असो सगळे... - Kirit Somaiya

2022-08-01 0

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) अटक केली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान सातत्याने राऊत यांच्यावर टीका करणारे भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.

#KiritSomaiya #ED #SanjayRautArrest #SharadPawar #ShivSena #UddhavThackeray #BJP #NCP #NawabMalik #MaharashtraPolitics #HWNews