शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी चौकशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादेत बोलताना प्रतिक्रिया दिली. पाहुयात काय म्हणाले एकनाथ शिंदे...