संजय राऊतांवरील ईडीच्या कारवाईबद्दल किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
2022-07-31 686
खासदार संजय राऊतांच्या घरी ईडीची कारवाई सुरू आहे. ही कारवाई राज्यपालांच्या वक्तव्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया दाबण्यासाठी केली जात आहे का, असा प्रश्न शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना विचारण्यात आला. पाहुयात त्यांची प्रतिक्रिया...