पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झाले आहे. त्यामुळे त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर, दुसरीकडे त्यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले आहेत.