Uddhav Thackeray यांनी राज्यपाल कोश्यारींचा समाचारच घेतला

2022-07-30 961

आपल्याकडे जे नवहिंदुवादी आहेत त्यांना सत्तेचे नवीन मोड फुटले आहेत. त्या मोडधारी सत्ताधाऱ्यांनी या राज्यपालांबाबत एक भूमिका घ्यायला हवी. जर हे राज्यपाल जर आपल्या पदाचा आदर राखत नसतील. महाराष्ट्रात राहून जातीपातीचा आणि धर्माचा आदर राखत नसतील तसेच आजवर कोणी महाराष्ट्राचा अपमान केला नाही असा अपमान करण्याचा गुन्हा करत असतील तर मला वाटतं या राज्यपालांना तात्काळ घरी किंवा तुरुंगात पाठवावं, ही माझी महाराष्ट्रातील तमाम मराठी जनता आणि हिंदुंच्यावतीनं मागणी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
#UddhavThackeray #Shivsena #politics #maharashtra #BhagatSinghKoshari

Videos similaires