राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, उद्धव ठाकरेंनी सुनावलं

2022-07-30 360

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यातच यांचा जीव जडलाय, हे आता स्पष्ट झालंय. त्यांचा डोळा मुंबईच्या पैशांवर आहे हे राज्यपाल कोश्यारींनी स्पष्ट केल्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांचे आभार मानलेत
#UddhavThackarey #Shivsena #BhagatSinghKoshyari #bjp #Maharashtra

Videos similaires