राजकीय उलथापालथीमध्ये प्रकाश आंबेडकरांना कशाची प्रतीक्षा? Prakash Ambedkar on Cabinet Expansion

2022-07-30 27

Prakash Ambedkar on Maharashtra Cabinet Expansion आमचं ठरलंय, काँग्रेस काय ठरवणार? Eknath shinde मुख्यमंत्री आहेत पण Devendra Fadnavis फक्त मंत्री ठरतात. घटनेप्रमाणे जोपर्यंत 12 मंत्री शपथ घेत नाहीत तोपर्यंत कॅबिनेट होत नाही. त्यामुळे या दोघांनी घेतलेले निर्णय वादग्रस्त ठरतील. या दोघांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात कोणी कोर्टात गेले तर कोर्ट यांच्या निर्णयांना स्थगिती देऊ शकते. वंचित बहुजन आघाडी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त जागा लढवणार. आम्ही निवडणुकांत कॉंग्रेस बरोबर युती करण्यास तयार आहोत. आम्ही कॉंग्रेसला ऑफर दिलीय. त्यांचा अद्याप निर्णय नाही. (Ashwini VO)

#PrakashAmbedkar #MaharashtraCabinetExpansion #EknathShinde #DevendraFadnavis #lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires