रोहित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या स्काय डायनिंग हॉटेलला पोलिसांनी बजावली नोटीस
2022-07-30
1,299
पुण्यातील कासारसाई धरणाच्या कडेला असलेल्या स्काय डायनिंग हॉटेलला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले हे हॉटेल बंद करण्याची वेळ का आली जाणून घेऊया.