मी ज्योतिषी नाही, संजय राऊतांबद्दल मी का बोलू?; Sharad Pawar| Sanjay Raut| Eknath Shinde| NCP BJP

2022-07-29 9

भविष्यात पुन्हा महाराष्ट्रात सत्ताबदल होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या या दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार पडेल निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिषी नाही. संजय राऊतांबद्दल मी का बोलू, त्यांनाच याबाबत विचारा,असं शरद पवार पत्रकारांना म्हणाले.

#SharadPawar #SanjayRaut #SmritiIrani #AjitPawar #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #BJPShivSena #NCP #Maharashtra #HWNews

Videos similaires