Maharashtra: मराठवाड्यातील 6 लाख 21 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

2022-08-18 2

राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका मोठ्या प्रमाणात बसल्याचे एका अहवालात समोर आले आहे.