श्रावणी सोमवारी शिवपूजन कसे करावे? आणि शिवामूठ कोणती? Shravan2022 | Shivmuth Katha | Shravani Somvar

2022-07-28 1

अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात श्रावण पाळला जातो. यंदा २९ जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. श्रावणामध्ये अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. श्रावणामध्ये श्रावणी सोमवारला विशेष महत्व असते. श्रावणी सोमवारी भगवान शंकर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लोक मंदिरात जातात. पण श्रावण सोमवारची शिवामुठीची कहाणी नक्की काय आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #shravanmaas #shivmuth #shravan #shravanv2022 #mahadev #shiv #shankar
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires