Uddhav Thackeray यांनी सर्वोच्च न्यायालयात लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात केली याचिका दाखल
2022-08-18 80
उद्धव ठाकरे यांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. राज्यात सुरु असलेल्या संघर्ष आता सुप्रीम कोर्टात जाऊन पोहोचला आहे. शिवसेना नेमकी कोणाची या वादावर सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून १ ऑगस्टला यासंबंधी सुनावणी होणार आहे.