एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून रिक्षावाल्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे रिक्षा सोबत असं सांगणारा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटो मागचे सत्य काय आहे, हे अजित पवारांनी समोर आणले आहे. पाहुयात ही बातमी.
#EknathShinde #AjitPawar #dadakamble #viralphoto