PMLA Act मध्ये असं काय आहे, की राजकारण्यांना या कायद्याची भीती वाटते? | Sakal | What is PMLA Act?

2022-07-27 348

PMLA कायद्यांतर्गत नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी होतेय. याआधीही दोनदा त्या ईडी चौकशीला सामोरं गेल्या आहेत. तर, राज्याबाबत बोलायचं झाल्यास नवाब मलिक, अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. प्रताप सरनाईक, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, अनिल परब, एकनाथ खडसे या नेत्यांवर ईडीची नजर आहे. दरम्यान, PMLA कायद्याची राजकारण्यांना धास्ती का वाटते आणि हा कायदा म्हणजे नेमकं काय ते जाणून घ्या
#PMLA #soniyagandhi #ED #sakal #rahulgandhi #sanjayraut #eknathshinde #maharashtra #india #supremecourt
Please Like and Subscribe for More Videos.
► Sales Inquiry Link: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform

► Sakal Website Link: https://www.esakal.com/

► Sakal App Download Links:

- For Android users: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en_IN&gl=US
- For IOS users: https://apps.apple.com/in/app/sakal-marathi-news/id1141848322

► Sakal Media Podcasts:

- SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS

- Shetmarket - https://open.spotify.com/show/6TjsG9dIEfN6zARivSutzk

- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - https://open.spotify.com/show/73La13yWsZzbu50a2swfYa

- RAJ'KARAN - https://open.spotify.com/show/7FkQs1Y2fc3ILaIIPJbkZG