राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी मिळायचा? बंडखोरांच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

2022-07-27 6,106

शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून शिवसेना संपवण्याचा आरोप बंडखोरांनी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये आणि सभांमधून केला. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी दिला जात होता, असे आरोपही बंडखोर आमदारांनी केला होता. याच आरोपांवर पक्षप्रमुख उद्धव यांनी भाष्य केलं आहे.