Pune Congress Andolan :स्वारगेटनजीकच्या चौकातील पुलाचं नाव बदलण्यामुळे वाद, काँग्रेसचे आंदोलन

2022-07-27 95

पुण्यातील स्वारगेट चौकात असणाऱ्या उड्डाणपुलाच्या नावामुळे नवीन वाद निर्माण झालाय. भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी स्वत:च्या नावाच्या बोर्डात उड्डाणपुलाचं नाव टाकताना त्यांनी देशभक्त हा उल्लेख काढून टाकला. फक्त कै. केशवराज जेधे उड्डाणपूल असं नाव ठेवल्यानं काँग्रेसनं आज त्याविरोधात आंदोलन केलं.

Videos similaires