मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सांगितले की उद्धव ठाकरेंच्या संदर्भात कोणीही वक्तव्य करणार नाही, मात्र औरंगाबाद शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट हे ठाकरे कुटुंबाविरुद्ध वक्तव्य करताना दिसून येत आहेत, त्यांनी अशी वक्तव्य करू नये, असे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे.
#UddhavThackerayInterview #ShivSena #Aurangabad #EknathShinde #ChandrakantKhaire #SanjayShirsat #Sambhajinagar #MaharashtraPolitics #HWNews