आषाढी अमावस्येला दिवा कुठे लावल्यावर भरपूर पैसे मिळतील? Ashadhi Amavasya 2022 | Lamp lighting

2022-07-27 1

आषाढ अमावस्येला दीप अमावस्या किंवा दिव्यांचा अमावस्या असे म्हणतात. आषाढ अमावस्येच्या दिवशी मोठ्या प्रमाणांत दिव्यांची पूजा केली जाते. पण आषाढी अमावस्येला दिवा कुठे लावल्यावर भरपूर पैसे मिळतील? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #ashadhi #ashadhiamavasya #lamp #diva #lighting
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange

Videos similaires