Rahul Gandhi यांना एकट्याला पोलिसांनी ताब्यात का घेतलं? | Delhi News | Sakal

2022-07-26 93

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं .सोनिया गांधी यांच्या ईडीकडून होणाऱ्या चौकशीविरोधात काँग्रेस आंदोलन करतंय.दिल्लीत काँग्रेस नेते, पदाधिकारी ईडीच्या कारवाईविरोधात आंदोलन करताहेत.राहुल गांधींसह रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Videos similaires