Rajya Sabha: दरवाढीवर चर्चा व्हावी म्हणून विरोधकांनी केले आंदोलन, राज्यसभेत गोंधळ

2022-08-18 4

महागाईच्या मुद्द्यावर चर्चा होऊ न दिल्याने विरोधकांनी केलेल्या निदर्शनेमुळे सोमवारी राज्यसभेचे कामकाज केवळ 127 मिनिटेच होऊ शकले.सोमवारी राज्यसभेचे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले होते. दरवाढ आणि वाढत्या महागाईवर आधी चर्चा झाली पाहिजे असे विरोधकांचे म्हणणे होते.

Videos similaires