CWG 2022: बॉक्सर Lovlina Borgohain ने मानसिक छळ सुरु असल्याचा केला आरोप, पाहा काय आहे कारण

2022-08-18 4

कॉमनवेल्थ गेम्स लवकरच सुरु होणार आहे. बॉक्सिंग या खेळात बॉक्सर लवलिना बोर्गोहेन भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. पण स्पर्धेपूर्वीच लवलिनाने तिचा मानसिक छळ सुरु असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.