Arjun Khotkar यांचा Eknath Shinde यांना पाठिंबा?, नक्की खरं काय? |ShivSena | Uddhav Thackeray

2022-07-25 10

अखेर खोतकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. खोतकर हे मराठवाड्यातील शिवसेनेचे महत्वाचे नेते समजले जात होते. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीचा शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

#ArjunKhotkar #EknathShinde #UddhavThackeray #BJP #RaosahebDanve #ShivSena #Marathwada #ED #Bandkhor #Delhi #MaharashtraPolitics

Videos similaires