ऐतिहासिक कामगिरी करत World Athletics Championships मध्ये Neeraj Chopra ने जिंकले रौप्यपदक

2022-08-18 2

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने गोल्ड मेडल जिंकले होते. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकले आहे.