Akshay Kumar पुन्हा बनला सर्वाधिक कर भरणारा Bollywood अभिनेता
2022-08-18
229
अक्षय कुमार हा सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला आहे.अक्षय कुमारला प्राप्तिकर विभागाने \'सर्वाधिक कर\' भरल्यामुळे गौरविले आहे. बातमी आहे की, अक्षय हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कर भरणारा अभिनेता आहे.