मराठवाड्यातून मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागेल सांगता येत नाही! Haribhau Rathod

2022-07-24 1

भाजपाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी पत्रकारांची बोलताना सांगितले की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून मात्र यासाठी शहरातून कोणाचा नंबर लागेल हे सांगता येऊ शकत नाही ते फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस सांगू शकतात अशी प्रतिक्रिया त्यांनी आज रोजी दिली आहे.

#Aurangabad #Marathwada #HaribhauRathod #DevendraFadnavis #EknathShinde #Mantralaya #Maharashtra #Politics #2022

Videos similaires