पाणीपुरी ही सगळ्यांचीच अगदी आवडती असते. फक्त पाणीपुरीच नाही तर चाटचे असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांची फक्त नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. सामान्यतः चाट खाण्यासाठी आपण चाटच्या गाडीवर जातो किंवा चाट कॉर्नर वर, पण तुम्ही चाट कॅफे कधी पाहिलं आहे का? नसेल पाहिलं तर हा व्हिडिओ पहा.
#chat #panipuri #chatcafe #pune