Ganeshotsav & Dahi Handi 2022: गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधमुक्त, यंदा उत्सव धुमधडाक्यात

2022-08-18 272

कोरोना व्हायरस महामारी काळात सण, उत्सवांवर घालण्यात आलेल्या मर्यादा, निर्बंध हटविण्याचा महत्वपूर्ण निर्णय विद्यमान सरकारने घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली काल एक बैठक पार पडली, दरम्यान हे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

Free Traffic Exchange

Videos similaires