Draupadi Murmu भारताच्या 15 व्या राष्ट्रपती, यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकाने केला पराभव
2022-08-18
11
श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी म्हणून रानिल विक्रमसिंघे यांची निवड करण्यात आली आहे.श्रीलंकेमध्ये काल राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे. विक्रमसिंघे 134 मतांनी विजयी झाले आहेत.