पुराच्या पाण्यात जीवाची बाजी, लेकराला वाचवण्यासाठी आईची धडपड Heavy Rainfall in Buldhana

2022-07-21 2

Women travel on tube during Heavy Rainfall in Buldhana चारही बाजूने पाणीच पाणी... गावाला पुराच्या पाण्याचा वेढा... आजारी लेकराला उपचाराची गरज या परिस्थिती पाण्यातून मार्ग काढत जीवघेणा प्रवास करणारी ही माऊली... आपल्या लेकराच्या काळजीपोटी या माऊलीने जीव धोक्यात घालत चक्क रबरी ट्युबवरुन प्रवास केला.. आणि आपल्या लेकरांसाठी ती हिरकणीच झाली.. (Ashvin VO)
#HeavyRainfall #Buldhana #maharashtra #Lokmat #news
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange