एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी 30 जूनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मात्र भाजप आणि शिंदे गटामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर एकमत झाले आहे, असं सूत्रांचं म्हणणं आहे. यासाठी काही नावं ही चर्चेत आहेत.
#EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraCabinet #ShindeSarkar #Minister #BJP #ShivSena #RaviRana #NavneetRana #ChandrakantPatil