इतिहासाची पुनरावृत्ती होणार?,15 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारताला मिळाल्या पहिल्या महिला राष्ट्रपती

2022-07-21 5

आज भारताला 15 वे राष्ट्रपती मिळणार आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाल्यानंतर आज गुरुवारी 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संसद भवनात मतमोजणी सुरूवात झालीये. त्यानंतर आज संध्याकाळपर्यंत देशाचा 15 राष्ट्रपती कोण असणार हे स्पष्ट होणार आहे.

#PresidentialElection #NarendraModi #DraupadiMurmu #BJP #RashtrapatiBhawan #PratibhaPatil #YashwantSinha #DroupadiMurmu #Jharkhand #Voting #India

Videos similaires