Mohammed Zubair: मोहम्मद जुबैर यांची तिहार जेल मधून सुटका, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

2022-08-18 4

फॅक्ट चेकर आणि Alt न्यूजचे सह-संस्थापक यांना सर्वोच्च न्यायालायने सर्व FIR प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जुबैर यांच्यावर असलेले सर्व एफआयआर दिल्ली पोलिसांकडे वर्गही केले आहेत. कोर्टाने सांगितले की, अनिश्चित काळासाठी कोठडीत ठेवता येणार नाही.