“दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहेत, एक मेला की…”; Uddhav Thackeray यांचा BJP वर गंभीर आरोप

2022-07-19 6

एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदरांसोबत भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे सातत्याने बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना भवनमध्ये उत्तर भारतीय एकता मंच आणि शिवसेना व्यापारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली.

#NupurSharma #RamdasKadam #DeepakKesarkar #AjitPawar #BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar