Y Category Security To Shiv Sena MP: शिवसेनेच्या 12 खासदारांना Y श्रेणी सुरक्षा

2022-08-18 1

शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केल्यानंतर आता खासदारही शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता आहे.दरम्यान, शिवसेना खासदारांनी एक गट स्थापन केला आहे.  शिवसेना खासदारांच्या गटाने लोकसभा अध्यक्षांना एक पत्र सोमवारी लिहिले होते. या पत्रात त्यांनी राहुल शेवाळे यांना शिवसेना गटनेता म्हणून मान्यता द्यावी याबाबत विनंती केली होती.


Videos similaires