YouTube ने OPPO India चे अधिकृत चॅनल लाइव्हस्ट्रीम दरम्यान केले बंद, पाहा काय आहे कारण
2022-08-18 106
OPPO Reno 8 स्मार्टफोनच्या लॉन्च इव्हेंटच्या लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान OPPO India चे अधिकृत YouTube चॅनेल बंद करण्यात आले. चॅनेल बंद करण्यात आल्याने सोमवारी संध्याकाळी स्मार्टफोन ब्रँड OPPO ला लॉन्च इव्हेंट पूर्ण करता आला नाही.