ST च्या इतिहासातील सर्वात भयंकर अपघात; पंतप्रधानांपासून राज्यातील नेत्यांनी व्यक्त केला शोक

2022-07-18 60

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे आणि जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

#BusAccident #MadhyaPradesh #STBus #EknathShinde #NarmadaRiver #ShivrajSinghChouhan #MSRTC #MP #HWNews

Videos similaires