शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी आज आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले वेगळी भूमिका घेऊ म्हणजे शिवसेने मधून बाहेर जाऊ असे नाही.
#UdaySamant #DeepakKesarkar #AjitPawar #JPNadda #DevendraFadnavis #Mumbai #Vidhansabha #EknathShinde #Maharashtra #HWNews