Telangana Floods:तेलंगणात मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले, ‘परकीय षडयंत्र’

2022-08-18 23

मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाणी साचले असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेलंगणमध्ये अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.