राष्ट्रपती पदासाठी आज मतदान होतंय. एनडीएकडून आदिवासी समाजातून आलेल्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर युपीएकडून यशवंत सिंन्हा हे उमेदवार आहेत.