कल्याणमध्ये मासेमारीच्या जाळ्यात अडकला नाग; सर्पमित्राच्या मदतीने वाचले प्राण
2022-07-17
2,640
कल्याण (Kalyan) पश्चिम परिसरात गोळ्वली गावात एक विषारी कोब्रा नाग (Cobra Snake) मासेमारीच्या जाळ्यात अडकला. जाळ्यात नाग असल्याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. त्यांनी जाळी कापत नागाला जीवनदान दिले.